Mumbai Police On Valentine Day Scam: \'फ्री गिफ्ट कार्ड\' लिंकवर क्लिक करु नका; पोलिसांनी केले सावध
2021-02-04 23 Dailymotion
व्हॅलेंटाईन डे संदर्भात सोशल मीडियावर विविध लिंक व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की विनामूल्य कूपन आणि विनामूल्य भेटकार्ड उपलब्ध आहेत. जर अशा लिंक देखील पहिल्या असतील तर सावधगिरी बाळगा. अशा आशयचे ट्वीट मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेले आहे.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.